" तू आणि तुझी आठवण "
" तू आणि तुझी आठवण "
कशी वाटली ते आपण आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्वारे आणि आपल्या जर काही सूचना असल्यास त्या देखील आपण या द्वारे देऊन मुक्तपणे व्यक्त होऊ शकता । 🤗
ती वेळी कायम म्हणते मला तुला ना आजकाल माझी आठवण च नाही येत ,😏
आता मी तिला कितीवेळा सांगितलं आहे मला माझं प्रेम असं जास्त व्यक्त करणं नाही जमत । पण प्रियकाराच ऐकेल ती कुठली प्रेयसी । 😄
म्हणूनच हा सगळा उपद्व्याप करावा लागला , आशा आहे तुम्हाला आणि तिला देखील माझा हा प्रयत्न नक्की आवडेल ।
कुठे काही कमी जास्त झालं असेल तर संभाळून घे ग बाई । 😂🙏
चला मग सुरू करूयात ती आणि तिची आठवण म्हणजेच
"तू आणि तुझी आठवण ला" 😊
👇
कधी कधी तुझी आठवण मला
मी लपवून ठेवलेल्या आपल्या त्या पत्रां मधून येते....😘 तर
कधी आपल्या फोटोन मधून तू हलकेच हसतेस तेव्हा
तर🤗 कधी मात्र आवडते गीत बनून ओठी येतेस तेव्हा....😚
●●●●
तुझी आठवण मला तेव्हा येते
जेव्हा तू माझ्या मनाच्या कोपर्यात बसते 😉
तर कधी
माझ्या पुस्तकमधूनच
माझ्याशी बोलते तेव्हा....🤩
तर
कधी मात्र निवांत बसलं असताना
बागेतल्या त्या गोड फुलांमध्ये दिसते तेव्हा🌹
तर
कधी त्या स्वच्छनंदी उडणाऱ्या
फुलपाखरा प्रमाणे माझ्या अवति भवति घुटमळते तेव्हा....🦋😍
●●●●
कधी तुझ्या प्रेमाचे दोन शब्द मला नि:शब्द करतात तेव्हा 😆😉
तर
कधी मन अस्वस्थ असताना
तुझ्या नाजूक स्पर्शाचा भास होतो तेव्हा ....😇
●●●●
माझ्या नेहमीच जवळ भासतेस तू....🥳🦋
ओठावरच्या माझ्या हास्यामध्ये कायमच सापडतेस तू...😁
तर
कधी मात्र
अश्रूंच्या ओघळणाऱ्या थेंबां मध्ये देखील दिसतेस तू ....😖
●●●●
आपल्या सर्व सूचनांचे सहर्ष स्वागत आहे 🤘 ❤️
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत । 😇 🙏
आपलाच एक वाचक लेखक मित्र
-harsh_मधुरज़०✍️
सदर रचनाचा माझ्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही तरी ती आपण वाचताना त्या विषयावर असलेली केवळ एक काल्पनिक रचना असे ग्राह्य धरून वाचावी ही विनंती 🤗 🙏
आपलाच एक वाचक लेखक मित्र
-harsh_मधुरज़०✍️
" समाप्त "
★★★★★
अप्रतिम रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद ताई ☺️🙏
Deleteखूप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद ताई 🤗🙏
Deleteअप्रतिम लेखन केले ✍️👌👌
ReplyDeleteधन्यवाद ताई 🤗✌️
Deleteखुपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद मॅडम 😇🙏
Deleteवाहह ,खुप सुंदर ह्रदयस्पर्शी रचना...👌👍💐🍫
Deleteमनापासून धन्यवाद ताई 🤗✌️
Deleteछान रचना
ReplyDeleteधन्यवाद दादा 😇🙏
DeleteKhup sundar 👌🏻
ReplyDeleteKhup chan ti ani tunchya athavni 👌👌👌
ReplyDeleteलईच भारी लिहलंय!✍️������
ReplyDeleteWow ,khup chan 👌🏻👌🏻
ReplyDelete