तू माझी होशील का ? 🤔

सर्व वाचक मित्र मैत्रिणीना माझा सप्रेम नमस्कार🤗🙏🏻

प्रेम हे आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटकासारखच आहे ,
जसं प्रेमाशिवाय जग नाही तसंच जगशिवाय प्रेम नाही .😉


मी ही एक छोटी शी माझी रचना आपल्या समोर प्रस्तुत करत आहे आशा आहे आपल्याला नक्की आवडेल आणि आपण आतापर्यंत जसं माझ्या बाकीच्या रचने ला प्रेम दिलं तसं याला ही द्यालच यात मला मुळीच दुमत नाही 🙏🏻😇

👇

 👉🏻 तू माझी होशील का ? 🤔

👇
कुशीत आपल्या घेऊन मला,
कानात माझ्या हळूच I Love You म्हणशील का,🥰
तू माझी होशील का ? 🤔

●●●●●

तुझ्या त्या मृगनयनी डोळ्यात मला बुळायची आणि त्यातच रमण्याची कायमची परवानगी मज देशील का ? 😘
तू माझी होशील का ?🤔

●●●●●

नखरे तुझे फार,
अदा ती तुझी निरागस, 😜
अशीच कायम तू माझ्यात रमशील का 🥰
तू माझी होशील का ? 🤔

●●●●●

हे माझ्या फुलपाखरा
आयुष्यात माझ्या
फुलपाखरू प्रमाणे विविध रंगांच्या
रंगबिरंगी छटा पसरवशील का ? 🥰🦋
तू माझी होशील का ? 🤔

●●●●●

"माझाच तू आणि तुझीच मी"
स्वर तू हे छेडशील का ?
सहजीवनात तुझ्या, कायम "सोबत असेल रे मी" हे ब्रीद मला देशील का ? 🙌🏻😍
तू माझी होशील का ? 🤔

●●●●●

पाहतांना तुला भान माझे मी हरवून जातो ,
भानावर मला आणून
"अरे तुझीच आहे मी" असं म्हणशील का ?👻
तू माझी होशील का ? 🤔

●●●●●

आयुष्याच्या धुंद अश्या सायंकाळी
नसेल कोणी सोबत जेव्हा माझ्या , तेव्हा सोबत तू करशील का 😇
तू माझी होशील का ?🤔


●●●●●

आयुष्यात कधी जर मी थकलो, खचलो, हरलो, तर शोधायला मला जवळ तू कायम असशील ना ? 😃
त्या परिस्थितीत समजून मला घेऊन साथ तू माझी देशील का 🤗
तू माझी होशील का ? 🤔

●●●●●

मनातली माझ्या आर्तता जाणून,
आपल्या नातातल्या ऋणानुबंधाच्या भेटी तू सदैव स्मरशील का ☺
तू माझी होशील का ? 🤔

●●●●●



मित्रांनो आपल्याला माझी ही रचना आवडल्यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
मी आपल्या अमूल्य प्रतिक्रियेची नक्कीच वाट पाहील. 😃🙏🏻

आपलाच
-Harsh_मधुरज०✍️


★★★★★


Comments

  1. अप्रतिम सुंदर रचना

    ReplyDelete
  2. खूप खूप सुंदर लिहिलय हर्ष👌👌

    ReplyDelete
  3. Khup chan lihili apratim rachana keli rachna vachun hoil bagh ata ti tuzi 👌👌👌👌👌👌👌🏅🏅🏅👍👍👍😊😊😊

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या शुभेच्छा साठी मनापासून धन्यवाद ताई 😄 ✌️

      Delete
  4. खूप छान हर्ष... सुंदर शब्द रचना👍👌✍️🍫

    ReplyDelete

Post a Comment

आपल्या अमूल्य भावनांना इथे मोकळीक द्या ।🤗