।। पाऊस पहिल्या प्रेमाचा ।।
आज पहिलं मी तिला कोसडणाऱ्या सरीतुनी चिंब भिजताना
पाहुनिया तिला , आठवला मला पाऊस
तो आमच्या आठवणीतला....🤗
ते तिचे काळे भोर केस
त्या सरी वर लवणाऱ्या तिच्या त्या पापण्या पाहून
जणू भुरळच मला तिची घालत होती 😍
तिच्या त्या चेहऱ्यावरचं हसु पाहून
मला जणू संपूर्ण नभच तिच्या सोबत झिम्मा खेळतोय
असा मनास माझ्या भास तो देत असे ।❤️🤘
-harsh_मधुरज़०✍️
★★★★★
सर्व वाचक मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार
आपल्याला माझी ही नवीन रचना
👉 "पाऊस पहिल्या प्रेमाचा "👈 कशी वाटली ते आपण आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्वारे आणि मला इथे follow करून देऊ शकता ।
आपल्या जर काही सूचना असल्यास त्या देखील आपण या द्वारे देऊन मुक्तपणे व्यक्त होऊ शकता । आपल्या सर्व सूचनांचे सहर्ष स्वागत आहे 🤘 ❤️ आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत । 😇 🙏
आपलाच एक वाचक लेखक मित्र
-harsh_मधुरज़०✍️
खूपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद मॅडम 😇 ✌️
Deleteअप्रतिम सुंदर कविता हषॅ
ReplyDeleteGood morning 🙏
धन्यवाद सर 😇🙏
DeleteGood Morning. 🤗
अप्रतिम शब्दगुंफन...✍️👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद मॅडम 😇✌️
Deleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद ताई 🤗✌️
Deleteकविता छानच केलीये पण थोडीशी लयबद्धता असावी असे मला वाटते वाचताना थोडीशी लयीत वाचता यावी अगदीच गद्य वाचल्या सारखं वाटू नये
ReplyDeleteमनापासून धन्यवाद मॅडम 😇
Deleteमी आपल्या सूचना च नक्की विचार करेल । ☺️ ✌️
अप्रतिम रचना लिहीलयस 👌👌🙏🏼
ReplyDeleteधन्यवाद गणेश सर 😇🙏
DeleteKhup chaan
ReplyDeleteधन्यवाद ताई ☺️
Deleteखूप सुंदर 👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद ताई 😇✌️
Delete👌👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद ✌️☺️
Deleteपाऊस...लई भारी लिहलंय सरजी!✍️👌👌👌
ReplyDeleteमनापासून धन्यवाद सर 😇✌️
DeleteKhup chan 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete