माझ्या आयुष्यातली
" तू "
★★★★★
तुझ्यात हरलो, विसरून जगाला
तुझ्यातच विरलो, विसरुन स्वतःला ☺️
तु नसतांनाही तुझाच भास,
असतांना होणारी ती भेटीची आस ,
सखे अगं का आहेस तु ईतकी खास, 🤔
आता तुझ्या आठवणीतच कटतो,
हा क्षणांचा प्रवास
सखे आता काय सांगू तुझ्याबद्दल मी
मधुर तुझ ते हसणं , मधाळ ते तुझ बोलणं 😉
उगाच माझ्यावर रुसणं,
आता
तुच सांग कस फेडु तुझ हे उसणं. 😋
लाखात एखादीच असते अशी,
आकाशात चमकते चांदणी जशी. 😁
मोहक तु,
मनाला घालतेस माझ्या भुरळ तू,
तुझ्या स्पर्शाने तर आता तो कठोर दगडही विरल 😘
नशिबच म्हणावं माझं की मला तु भेटली ,
भेटताच क्षणी माझ्या हृदयालापण खेटली. 💘
क्षणात आपलीशी वाटली ,
आणि
मग मात्र मला सगळीकडे तुच-तूच भासली. 👀
पण
माझी जरा गोची झाली , हृदय माझं जरासं फसलं.
मनाच वेड पाखरू ,
'कोमल'
त्या कळीवर बसलं । 💛
पाखराला कळीचा लागलाय आता इतका लळा.
की
नसली उद्या जर तू सोबत ,
तर मग मात्र
निघतील हृदयातुन माझ्या लाखो कळा.
निघतील हृदयातुन माझ्या लाखो कळा. ❤️😍
★★★★★
सर्व वाचक-लेखक मित्र मंडळीना
माझा सप्रेम नमस्कार 🙏
आपल्याला माझी ही नवीन कलाकृती कशी वाटली ते आपण आपल्या त्यावर आपल्या प्रतिक्रिया आणि काही सूचना असल्यास त्या देखील या द्वारे देऊन व्यक्त होऊ शकता ।
आपल्या सर्व सूचनांचे सहर्ष स्वागत आहे ।
🤘 ❤️
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत ।
😇 🙏
आपलाच
-harsh_मधुरज़०✍️
★★★★★
आता आपण मला खालील लिंक द्वारे वेगवेगळ्या "Social Media" ला Follow देखील करू शकता ।
खास आपल्या साठी
😄❤️
👇
instagram :- https://www.instagram.com/manatlaby_hrg/
FB_Page :- https://www.fb.com/manatlabyHRG
E-mail id :- harshalhrg93@gmail.com
WA_No. :- 866-88-22-900
★★★★★
आपलाच
-harsh_मधुरज़०✍️
Khup sundar rachna....👌👍✍️🌹🍫
ReplyDeleteKhup khup chan lihilay 👌👌👌
ReplyDelete