रात्र अजुनही वाहत आहे


रात्र अजुनही वाहत आहे



आठवणी च्या लाटा लोचनात या दाटत आहे,

रात्र अजुनही वाहत आहे 


नजरेला भिडता नजर गोष्ट का अजून ही थांबत आहे,

रात्र अजूनही वाहत आहे ।


गार हा वारा , बहरून आला हा शहारा

धुंद झाल्या भावना साऱ्या,

गर्द झालेल्या ह्या पापण्या कहाणी तुझी सांगत आहे,

रात्र अजूनही वाहत आहे।




-harsh_मधुरज़०✍️


Comments

Post a Comment

आपल्या अमूल्य भावनांना इथे मोकळीक द्या ।🤗