तू



 " तू "


तो नकळत होणारा स्पर्श तुझा ,

चाहूल तुझी ती देऊन जाते ।

चेहऱ्यावर माझ्या आठवण तुझी , 

एक वेगळंच हसू पसरवून जाते ।

पाहता तुला त्याक्षणी वाटे सखे  मज ,

घ्यावे ओढूनीया तुला  मिठीत माझ्या ऐशा आवेशाने 

आणि 

मग सतत धावणारं हे जग 

वाटे बस थांबावे तिथेच 

वाटे बस थांबावे तिथेच ।



-harsh_मधुरज़०✍️

Photo by Joy Deb from Pexels


Comments

  1. Very wonderful and very heart touching emotion
    🤗🤗👌👌👌👌👌👍👍✍️✍️✍️

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. खूपच छान हर्ष 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  4. Khup khup sundar rachna 👌🏻👌🏻👌🏻🙌🏻

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद आपले 😇✌️

      Delete
  5. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना 👌👌👌

    ReplyDelete
  6. अप्रतिम रचना 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

आपल्या अमूल्य भावनांना इथे मोकळीक द्या ।🤗