" तिचं माझं नातं कसं असावं ?" 🤔
👇तिचं माझ नात कस असाव
तिचं माझ नात अस असाव
कोवल्या उन्हात जस सोनेरीफुल फुलाव
वाटतं तिने जवळ बसाव
स्वताशीच गालात हळुच हसाव
जमलच तर् एखाद गाण म्हणाव
किव्वा नुस्तच मुक्याने बोलत रहावं
तिचं माझ नात अस असाव
वाटतं तीला जवळ घ्याव
नुस्तच तिच्याकडे बघत रहावं
मिठीत तिच्या हरवुन जावं
हळुच तिच्या ओठातलं अमृत प्याव
तिचं माझ नात अस असाव
माझ सुख तीला सांगावं
दुख्ख तिचं जाणून घ्याव
हळुच तिच्या कुशीत शिराव
मोठ होउन सांत्वन कराव
तिचं माझ नात अस असाव.....
●●●
●●●
सर्व वाचक मित्र मंडळीना नमस्कार आपल्याला माझी ही कलाकृती कशी वाटली आपण आपल्या प्रतिक्रिया देऊन व्यक्त करू शकता।
आपल्या सर्व सूचनांचे सहर्ष स्वागत आहे 🤘 ❤️
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत। 😇 🙏
आपलाच
-harsh_मधुरज०✍️
खुपच सुंदर अप्रतिम 👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद 🤗✌️
Deleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद मॅडम 🤗✌️
Deleteखूप खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली तसचं असावं तिचं आणि तुझ नात
ReplyDeleteधन्यवाद नित्या मॅडम 🤗✌️
Deleteखुपच छान लिहीलयस 👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🤗
Deleteखूप छान हर्ष 👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद ताई ☺️✌️
Deleteखूपच सुंदर👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर ☺️✌️
Deleteअप्रतिम रचनाविष्कार!✍️������
ReplyDeleteधन्यवाद सर 🤗🙏
Deleteख़ुप सुंदर👌👌
ReplyDeleteधन्यवाद ☺️✌️
Deleteअतिशय सुंदर रचना 👌
ReplyDeleteधन्यवाद मॅडम ☺️✌️
DeleteMastch 👌🏻👌🏻🙌🏻
ReplyDelete