उणीव

 

" उणीव "

कधीतरी मन उदास होते ,
 मग 
हळू हळू डोळ्यांना त्याची जाणीव होते ,
पडतात आपोआप डोळ्यातून अश्रू , 
तेव्हा
कुणी जिवलग दूर असल्याची उणीव होते.





 -harsh_मधुरज़०✍️

Comments

  1. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद नित्या मॅडम 😇🤗

      Delete
  2. अतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

आपल्या अमूल्य भावनांना इथे मोकळीक द्या ।🤗