कधी कधी मनात फार काही विचार येऊन जातात त्यालाच मी या माझ्या "असंच काहीतरी मनातलं" मध्ये आपल्या सोबत सामायिक (share) करत आहोत.☺️
" असच काहीतरी मनातलं "
●●●●●●●
आज पाऊस हा नभा सोबत लोचनातून ही वाहत आहे, 🙄
जुन्या आठवणीत मी अजूनही का जगत आहे ... 🤔
●●●●●●●
येणाऱ्या या अश्रूंना मी लपवू कसे 😣
आणि
वाहणाऱ्या या सरींना रोकू कसे... 🤔
●●●●●●●
हो संपलय सगळं आता
की जाणून मी संपवला सगळं 🤐
कळत नाही आहे काहीही
मात्र
ओघळणारे हे अश्रू आज कहाणी नवीन सांगत आहेत...🤘
●●●●●●●
खचलोय मी आता संपूर्ण
या अश्या येणाऱ्या वारंवार दुःखाना पाहून,
वाटते कधी-कधी मजला केलंय जणू दुःखावरच प्रेम मी,
आता हे दुःख ही मला आपलंसं वाटत आहे,
त्या खोट्या प्रेमापेक्षा
आज हेच सगळं खरं वाटत आहे.... ✌️😀
●●●●●●●
पडतोय प्रश्न मनाला कधी-कधी माझ्या या 🤔
इथे दगडाची मूर्ती ही स्वयंभू होते, 🤗
मग इथे जिवंत माणसांना
का
प्झरा प्रेमाचा फुटत नाही..... 🤔🤘
●●●●●●●
चुक तिची ही नव्हती, चूक माझीही नव्हती....
कळत तिलाही होतं, कळत मलाही होतं....
पण कदाचित
वळवुन मात्र दोघांना ही घ्यायचं नव्हतं
म्हणूनच की काय
त्यांचा प्रेमाचा शेवटावर
परिस्थितीची न पुसता येणारी मोहरच उमटली होती.....🤘
●●●●●●●
इथे सुरू होण्याआधी संपली कहाणी
आणि
साथीला केवळ उरलं
डोळयातील पाणी....😵
●●●●●●●
आपल्या प्रतिक्रिया च्या वाटेत
आपलाच
-harsh_मधुरज़० ✍️
आपण मला खालील लिंक द्वारे वेगवेगळ्या Social Media ला Follow देखील करू शकता ।
खास आपल्या साठी 😄❤️
👇
instagram:- https://www.instagram.com/manatlaby_hrg/
FB_Page :- https://www.fb.com/manatlabyHRG
E-mail id :- harshalhrg93@gmail.com
WA_No. :- 866-88-22-900
★★★★★
खुप सुंदर भावना मांडल्या आहेत मनातल्या...अप्रीम...खुप सुरेख शब्दांकन... भावस्पर्शी रचना...👌👍💐
ReplyDeleteधन्यवाद ताई आपल्या ह्या अमूल्य प्रतिक्रिया साठी । 🤗🙏
Deleteखूप खूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद ताई 😊✌️
Deleteखूपच सुंदर 👌👌
ReplyDeleteधन्यवाद ताई ☺️✌️
Deleteखूप छान लिहिलंय अप्रतिम 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद नित्या ताई 🤗✌️
DeleteKhuch mast Rachna 👌👌
ReplyDeleteधन्यवाद kanchan ताई 😊✌️
Deleteअप्रतिम रचनाविष्कार!✍️������
ReplyDeleteधन्यवाद सर 😊✌️
Deleteखूप खूप सुंदर लिहिलंय अप्रतिम👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद दादा ☺️✌️
Deleteखूच सुंदर विरह कविता... उत्तम शब्द रचना..👌✍️🍫🌹👍✍️
ReplyDeleteधन्यवाद ताई 🤗✌️
DeleteKhup sundar rachana 👌🏻👌🏻👌🏻😥
ReplyDelete