ती अजूनही बरसत आहे

 
" ती अजूनही बरसत आहे  "


●●●●●

लक्ख चांदण्याच्या सुंदर या प्रकाशझोकात  ती नाहून मस्त निघत आहे
ती अजूनही बरसत आहे ।

बरसुनिया तिने माझ्यावर  प्रेमाचा वर्षाव  तिचा केला आहे
मी आता ही मात्र
सुध-बेसुध तिलाच न्याहळत आहे
ती अजूनही बरसत आहे ।

अजूनही बरसात आहे
ती अजूनही बरसत आहे ।

पाहून ते तेजोमय सौंदर्य तिचे
दिवाना परत मी तिचा होत आहे
ती अजूनही  बरसत आहे ।

वाटते सांगावे तिजला मनातलं माझिया
पण  मग आनंदाला तिच्या येईल व्यवधान
या भीतीनेच सगळं मनातलं मनातच मी साठवत आहे

ती अजूनही बरसत आहे
ती अजूनही बरसत आहे ।

●●●●●


नमस्कार आपल्याला माझी ही  नवीन रचना
👉 " ती अजूनही बरसत आहे " 👈
कशी वाटली ते आपण आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्वारे  आणि  काही सूचना असल्यास त्या देखील आपण या द्वारे देऊन मुक्तपणे  व्यक्त होऊ शकता ।🤗

आपल्या सर्व सूचनांचे सहर्ष स्वागत आहे 🤘 ❤️
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत । 😇 🙏


आपलाच एक वाचक लेखक मित्र
-harsh_मधुरज़०✍️


टीप : -  सदर रचनेचा माझ्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही तरी ती आपण वाचताना त्या विषयावर असलेली केवळ एक काल्पनिक रचना असे ग्राह्य धरून वाचावी ही विनंती
🤗 🙏


आता आपण मला खालील लिंक द्वारे वेगवेगळ्या
"Social Media" ला Follow देखील करू शकता ।

खास आपण सर्वांसाठी
😄❤️
👇

instagram:-https://www.instagram.com/manatlaby_hrg
FB_Page  :- https://www.fb.com/manatlabyHRG
E-mail id :- harshalhrg93@gmail.com
WA_No.    :-  866-88-22-900


।। धन्यवाद ।।
समाप्त "
★★★★★

Comments

Post a Comment

आपल्या अमूल्य भावनांना इथे मोकळीक द्या ।🤗