पुरावा_प्रेमाचा

👉 पुरावा_प्रेमाचा 👈


विचारलं तिनें मला , काय आहे आपल्या प्रेमाचा पुरावा

की हेच आहे खरा प्रेम आपल्यातल ? 🤔

मग म्हटलं मी तिला , कसं असतं खरं प्रेम

माहीत नाही ग मला पण ,

एक सांगतो ऐकशील का जरा 🤗


👇

" तुझ्यात आणि माझ्यात दुरावा कुठे आहे...☺

         आठवण इकडे 😢 आणि   
उचकी तिकडे आहे । 😉

आणि

हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे." 😘
★★★★★


नमस्कार आपल्याला माझी ही  नवीन रचना 👉 " पुरावा प्रेमाचा " 👈 कशी वाटली ते आपण आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्वारे  आणि आपल्या जर  काही सूचना असल्यास त्या देखील आपण या द्वारे देऊन मुक्तपणे  व्यक्त होऊ शकता ।

🤗

आपल्या सर्व सूचनांचे सहर्ष स्वागत आहे 🤘 ❤️

आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत ।

😇 🙏

आपलाच एक वाचक लेखक मित्र

-harsh_मधुरज़०✍️


टीप : -  सदर रचनेचा माझ्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही तरी ती आपण वाचताना त्या विषयावर असलेली केवळ एक काल्पनिक रचना असे ग्राह्य धरून वाचावी ही विनंती

🤗 🙏


आता आपण मला खालील लिंक द्वारे वेगवेगळ्या

"Social Media" ला Follow देखील करू शकता ।

खास आपण सर्वांसाठी

😄❤️


Instagram :- https://www.instagram.com/manatlaby_hrg/instagram

Facebook   :- https://www.fb.com/manatlabyHRG

E-mail id :- harshalhrg93@gmail.com

WA_No.    :-  866-88-22-900


।। धन्यवाद ।।

" समाप्त "

★★★★★


Comments

Post a Comment

आपल्या अमूल्य भावनांना इथे मोकळीक द्या ।🤗