आठवण 'ती'ची





" आठवण 'ती'ची "
❤️


●●●●●
आज
अश्या या अवेळी
बरसल्या पावसांच्या त्या थंड सरी
रुजल्या क्षणात मग त्या माझ्या अंतरी

मात्र
चिंब भिजलेल्या क्षणात त्या
आठवण मग तुझी येई त्याकक्षणी
आणि
मग मात्र घालमेल का होई या उरी
♥️😘

आता वाटे मज लावावी परत
मनाशी आपल्या ती पैज आपली जुनी

जिथे
असू बस दोघेही आपण
अलिप्त या जगापासूनी दूर
न कसली चिंता-न असेल कसलं भय

सखे
ये लवकर वाट पाहतोय मी तुझी तिथेच
जिथे
भेट ती झाली होती पहली आपली
♥️ 😍
●●●●●


तुझाच
-harsh_मधुरज़० ✍🏻

सर्व वाचक-लेखक मित्र मंडळीना माझा नमस्कार  🙏

आपल्याला माझी ही छोटीशी नवीन कलाकृती कशी वाटली ते आपण आपल्या अमूल्य ★ रेटिंग आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया आणि काही सूचना असल्यास त्या देखील या द्वारे देऊन व्यक्त होऊ शकता । 🤗

आपल्या सर्व सूचनांचे सहर्ष स्वागत आहे 🤘 ❤️
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत ।
😇 🙏


आपलाच

-harsh_मधुरज़०✍️


आता आपण मला खालील लिंक द्वारे वेगवेगळ्या "Social Media" ला Follow देखील करू शकता ।

खास आपल्या साठी
😄❤️

👇

instagram :-  https://www.instagram.com/manatlaby_hrg/
FB_Page  :- https://www.fb.com/manatlabyHRG
E-mail id :- harshalhrg93@gmail.com
WA_No.    :-  866-88-22-900

" समाप्त "
★★★★★


Comments

Post a Comment

आपल्या अमूल्य भावनांना इथे मोकळीक द्या ।🤗