प्रश्न माझा तुजला
👇
माझी होशील का ? 🤔
चार चोघात देखील हात तुझा माझ्या हातात तू देशील का ? 🤔
सांग तू माझी होशील का ? ❤️
किती दिवस ते घाबरत जगणार ,
किती दिवस ते चोरून भेटणार 🤗
निष्ठुर या जगासमोर
न घाबरता नाव माझे तू घेशिल का ? 😉
सांग तू माझी होशील का ? ❤️
ते वेग-वगळे करून बहाने तुझे मला भेटणे ,
ते जाते जाते म्हणत उगाचच ते थांबणे 😬
हळूच बोलून काहीतरी मग त्यावर तुझे ते लाजणे ,
लक्षात मज आलय हे कळून
पाठ करुन ते डोळे झाकून बसणे
ऐक एक सांगायचं तुला
पहातांना तुला
स्वतःला हरवण्याची सवयच मज झाली आहे जणू ❤️
जडलेल्या या गोड सवयीची ,
सवय तू
आयुष्यभर पुरवशील का ?
सांग तू माझी होशील का ? 🤔
" माझाच तू - तुझीच रे मी "
हे ब्रीद मज आयुष्याचं
आज
मज देशील का ?
सांग ना तू माझी होशील का ? ❤️
माझ्या सर्व वाचक मित्र मंडळींना माझा नमस्कार 🙏
मी आज माझी एक जूनी कविता त्यात थोडे बदल करून आपल्या सर्व वाचक मित्र परिवारा बरोबर सादर करतोय,
मला आशा आहे आपल्याला हे नक्की आवडेल🙏 😇
आपल्याला ही कविता कशी वाटली ती आपण आपल्या प्रतिक्रियेद्वारे नोंदवू शकता। काही सूचना असल्यास स्वागत🙏 😄
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेच्या वाटेत
🤗 🤘
आपलाच
-harsh_मधुरज़० ✍️
आपण मला खालील लिंक द्वारे वेगवेगळ्या
Social Media ला Follow देखील करू शकता । खास आपल्या साठी 😄❤️
👇
instagram:- https://www.instagram.com/manatlaby_hrg/
FB_Page :- https://www.fb.com/manatlabyHRG
E-mail id :- harshalhrg93@gmail.com
WA_No. :- 866-88-22-900
★★★★★
अतिशय सुंदर लिहिलय👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🤗✌️
Deleteखुप सुंदर रचना...👌💐👍🍫
ReplyDeleteधन्यवाद ताई 🤗🙏
DeleteAtishay sunder lihilay apratim rachna keli 👌👌👌
ReplyDeleteHoil ti tuzi
मनापासून धन्यवाद नित्या ताई
Deleteआपल्या प्रतिक्रिया आणि शुभेच्छा साठी । 😇🙏
सुंदर रचना केली दादा 👌👌
ReplyDeleteधन्यवाद ताई 😊✌️
DeleteBeautiful 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete